Shiv Jayanti 2018 Marathi Whats App, SMS, Text Messages, Wishes

According to English Calendar, every year Shiv Jayanti i.e., the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj is celebrated on February 19.

Shiv Jayanti  is a grand celebration especially for all Maharashtrians.

On the occasion of Shiv Jayanti, you can wish all your Maharashtrians friends, relatives and near-dear ones by sending them  Happy Shiv Jayanti Whats App, SMS, Text Messages, Wishes.

In Marathi, people wish each other Happy Shivaji Jayanti by saying “Shivaji Jayantichi Hardik Shubhechha” – शिवाजी जयंतीची हार्दिक शुभेच्छा !!!

Below you can find a collection of latest Shiv Jayanti Marathi Whats App, SMS, Text Messages & Wishes which you can send to all on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti.

Shivaji Jayanti Marathi Scraps

Shiv Jayanti 2018 Marathi Whats App, SMS, Text Messages, Wishes :

“ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते


प्रौढ प्रताप पुरंधर
क्षत्रिय कुलावतंस
सिंव्हासनाधीश्वर
महाराजाधिराज
योगीराज
श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराजाचा विजय असो !!!


ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।


दुखामध्ये डोळ्यातून धार अणु नका
संकोचित जगण्यालाच सार मानू नका
जिवणाला कधी भार मानु नका
शिवरायांची शपथ कधी हार मानू नका
वाईटाच्या सांगतित राहल तर माती व्हाल
शिवरायाच्या विचारांनी जगाल तर “छत्रपती व्हाल”


लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.


मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||


मराठा छत्रपती आमुचा वंश
मराठा आमुची जात..!
जो करेल महाराष्ट्राचा घात त्याच्या कमरेत घालू लाथ.
जय शिवाजी जय भवानी

Wishing all readers Happy Shivaji Jayanti 2018 !

Note : The tithi based celebration of Shivaji Jayanti will take place in 2018 on 4th March (Sunday).